Panjabrao dakh : या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस

Panjabrao dakh : या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस 

Panjabrao dakh : या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस

 नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तुफान असा पाऊस पडण्याची शक्यता आहे अशी माहितीहवामान अभ्यासक पंजाबराव डक  यांनी दिली आहे पंजाबराव बोलतात की महाराष्ट्रात 23 24 25 26 या दिवशीमाणसात अनेक ठिकाणी भरपूर प्रमाणात वारे वाहू लागतील.

 पण पाऊस पडणार नाही पण सत्तावीस अठ्ठावीस या दोन दिवसात महाराष्ट्रात लातूर नांदेड उस्मानाबाद या जिल्ह्यामध्येवादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता पंजाबराव यांनी वर्तवली आहे त्यामुळे जर आपण या जिल्ह्यातील असाल तर आपणत्या दिवशी काळजी घेणे गरजेचे आहे

नमस्कार मंडळी आपल्याला माहीत असेल की हवामान विभागाच्या अंदाज द्या च्या पेक्षा आपण पंजाबराव यांच्या हवामानअंदाज यावर विश्वास ठेवतो .

कारण आतापर्यंत पंजाबराव यांनी दिलेले  हवामान अंदाज हे अत्यंत खरे असे ठरलेले दिसत आहेत त्यामुळे या तीनदिवसांमध्ये महाराष्ट्रात कुठे पाऊस पडणार नाही अशी शक्यता पंजाबराव यांनी वर्तवले आहे तसेच 27 28 या दोनदिवसात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता देखील पंजाबराव यांनी वर्तवली आहे

माहिती आवडली असेल तर आपला whatsapp ग्रुप जॉईन करा 

Leave a Comment