आर्यन खान अटक झाल्यामुळे सुहाना खान ने घेतला मोठा निर्णय

अमली पदार्थ प्रकरणी शाहरुख खान चा मुलगा आर्यन खान याला ncb ने अटक केले आहे तसेच आर्यन खान यांच्या मित्राला देखील ncb ने अटक केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बॉलिवूड चे ड्रग कनेक्शन समोर आले आहे.

पण महत्वाची गोष्ट म्हणजे आर्यन खान ची बहीण म्हणजे शाहरुख खान ची मुलगी सुहाना खान सध्या खूप चर्चेत आली आहे.

त्याला कारणही तसेच आहे ते म्हणजे सुहाना खान ने आपले स्वतः चे इंस्टा हँडल प्रायव्हेट करून ठेवले आहे. त्याचे कारण असे आहे की ते म्हणजे तिच्या भावाला ncb ने ड्रग्स च्या केस मुळे अटक केल्यानंतर अनेक लोक तिच्या Insta अकाउंट ला msg करून तिला त्रास देत आहेत. त्यामुळे सुहाना खान हिने हा निर्णय घेतला आहे असे सांगितले जात आहे.

Write Comment