Lumpy Virus : महाराष्ट्रातही लम्पी स्किन आजार वाढतोय , ही आहेत आजाराची लक्षणे काळजी कशी घ्यावी?

Lumpy Virus : महाराष्ट्रातही लम्पी स्किन आजार वाढतोय , ही आहेत आजाराची लक्षणे काळजी कशी घ्यावी?
Lumpy Virus

Lumpy Virus : महाराष्ट्रातही लम्पी स्किन आजार वाढतोय , ही आहेत आजाराची लक्षणे काळजी कशी घ्यावी?

Lumpy Virus : भारतामध्ये लंपी व्हायरस ची प्रमाण खूपच मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे राजस्थान महाराष्ट्र या राज्यात लंपी वायरस चे प्रमाण अत्यंत जास्त प्रमाणात दिसून येत आहे

Lumpy Virus : राजस्थान गुजरात पंजाब या राज्यांमध्ये या व्हायरसने अत्यंत धुमाकूळ घातलेला आहे त्यानंतर हा वायरस आता महाराष्ट्रात देखील धुमाकूळ घालत आहे या व्हायरसमुळे सर्व चिकित्सक हैराण झालेले आहेत आणि प्रत्येक जण यावर उपाय शोधत आहेत त्यामुळे यावर काय आहेत उपाय किंवा काय आपण काळजी घ्यावी हे आपण सविस्तर बघू

महाराष्ट्रातील धुळे अकोला बीड या जिल्ह्यामध्ये लंपी वायरचे प्रमाण अत्यंत मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.भारतातील गुजरात पंजाब हरियाणा या राज्यांमध्ये लंपी वायरस ने अत्यंत धुमाकूळ घातलेला दिसून येत आहे आणि यामुळेच अनेक पशु मृत्युमुखी पडल्याचेही दिसून येत आहे त्यामुळे महाराष्ट्रात हा व्हायरस खूपच मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे पशु धन याची काळजी कशी घ्यावी ते आपण बघू

लंपी आजाराची लक्षणे काय आहेत ?

या आजारामध्ये जनावरांच्या डोळ्यातून नाकातून तोंडातून पाणी येऊ लागते जनावरे चारा खायचं सोडून देतात.या आजाराची लागण झाल्यानंतर जनावरांना खूपच मोठ्या प्रमाणात ताप येतो तसेच माया अंगात व इतर शरीरावर मोठ्या गाठी यायला सुरवात होते.

या आजाराची लागण झाल्यानंतर जनावरांना दिसायला कमी येते तसेच तर नवरे दुध द्यायला देखिल कमी होतात त्यामुळे आपण आपल्या जनावरांची योग्य अशी काळजी घेणे गरजेचे आहे आणि मुख्यतः हा आजार पासून पसरला जातो त्यामुळे आपल्या जनावरांची काळजी आपण योग्य रीतीने घेतली पाहिजे

हा आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी ?

सर्वप्रथम हा आजार होऊ नये त्यामुळे प्रतिबंधक लसी उपलब्ध झालेले आहेत त्या त्या शेतकऱ्यांनी व पशु मालकांनी या लसी आपल्या जनावरांना घ्याव्यात त्यानंतर जर आपल्या गावामध्ये किंवा आपल्या घराच्या शेजारी कोणाच्या जनावरांना अशी लक्षणे दिसून येत असतील तर आपली जनावरे त्यांच्या जनावरांमध्ये मिळू देऊ नयेत तसेच आपल्या जनावरांच्या गोठ्यामध्ये साफसफाई ठेवावी

हा आजार फक्त जनावरांना होतो त्यामुळे या आजाराचे माणसांना कुठल्याही प्रकारचा धोका नाही त्यामुळे गैरसमज असू नये तसेच या तसेच या आजार झालेल्या जनावरांचे दूध सुद्धा पिऊ नये असे देखील बोलले जात आहे

जर काही कारणास्तव किंवा आपल्या जनावरांना हा आजार झाला आणि आपली जनावरे मृत्यू पावली तर घाबरून न जाता त्या जनावरांना आठ ते नऊ फूट खड्डा खालून त्याच्यामध्ये पुरून टाकावे जेणेकरून इतर जनावरांना देखील त्याचा धोका होऊ नये