google hosting म्हणजे काय ?

मित्रानो आज आपण बघणार आहोत की google hosting म्हणजे काय ?

google hosting म्हणजे काय  ?


मित्रानो आपल्याला एखादा कार्यक्रम किंवा काही नियोजन करायचे असेल तर आपल्याला त्या कार्यक्रमाचा आयोजक आधी बनवावा लागतो . म्हणजे तो कार्यक्रम पूर्ण पार पडायची जिमदारी त्या आयोजकाची असते. तो फक्त देखरेख करत असतो की कोणता व्यक्ती काय काम करत आहे .

हे पण वाचा 👉  तुमचा कांदा धोक्यात ! वाचा नक्की काय आहे धोका

तसेच किंवा त्यालाच Online जगात host बोलतात .
मित्रानो google ही एक खूप मोठी कंपनी आहे आणि या कंपनीच काम आहे की लोकांना योग्य माहिती लवकरात लवकर पोहोचवणे . जर आपल्याला काही शोधायचे असेल तर आपण प्रथम google वर त्याला सर्च करतो.

मित्रानो जर तुम्हाला वेबसाईट बनवायची असेल तर खूप प्रकारच्या Hosting कंपनी तुम्हाला बघायला मिळतील ज्या तुमच्या वेबसाईट वरील पूर्ण माहिती त्याच्या सर्व्हर वर सेव्ह करून ठेवतात आणि आपल्याला त्यात बदल कारण्याची व पाहण्याची परवानगी देतात. पण त्यासाठी ते खूप सारे पैसे आपल्याकडून घेतात.

हे पण वाचा 👉  आजचा कांदा बाजार भाव | 06/12/2021 | onion price today

आणि दुसरी कडे येते google Hosting जी की पूर्णपणे Google चे आहे आणि यासाठी आपल्याला एक रुपया पन द्यावा लागत नाही. आणि आपला पूर्ण डाटा google कडे सुरक्षित राहतो. त्यामुळे जर आपल्याला भविष्यात जर वेबसाईट बनवायची असेल तर Google Hosting चा वापर नक्की करा

Leave a Comment