Crop loan list कर्ज माफी योजनेची नवीन यादी जाहीर

Crop loan list कर्ज माफी योजनेची नवीन यादी जाहीर
Crop loan list कर्ज माफी योजनेची नवीन यादी जाहीर

नमस्कार शेतकरी मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेची नवीन यादी जाहीर झालेले आहे तर मित्रांनो या यादीमध्ये जर आपले नाव आहे किंवा नाही हे कसे बघायचे देत आम्ही तुम्हाला सांगत आहोत आणि जी नवीन यादी जाहीर झाली आहे ती सुद्धा तुम्हाला खाली दिलेले आहे त्यामुळे तुमचे नाव यादी मध्ये चेक करू शकता

हे पण वाचा 👉  Pm Kisan Yojana : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची रक्कम आता 24000 रुपये होणार

तर मित्रांनो तुम्ही जाहीर झालेली नवीन यादी बघू शकता या यादी मध्ये तुमचे नाव आहे किंवा नाही ते तुम्ही आधी बघून घ्या जर या यादीमध्ये तुमचे नाव असेल तर तुम्हाला जवळील Csc सेंटर ला भेट द्यावी लागेल आणि तिथे तुमचे आधार कार्ड प्रमाणित करावे लागेल त्यामुळे तुम्हाला कर्जमाफी योजनेचा लाभ मिळेल

हे पण वाचा 👉  कापसातील पातेगळ साठी उपाय ! हे करा पातेगळ थांबेल

शेतकरी मित्रांनो आपण दिलेली यादी बघितली असेल तर या यादीमध्ये तुमचे नाव असेल तर तुम्ही जवळच्या सीएससी सेंटर ला भेट देऊ शकता आणि तिथे जाताना तुम्ही आधार कार्ड घेऊन जा आणि योजनेचा लाभ घ्या जर तुमचे नाव या यादीत नसेल तर नाराज होऊ नका येणाऱ्या काळामध्ये आणखीन याद्या येण्याची शक्यता आहे त्यामुळे येणाऱ्या यादी मध्ये तुमचे नाव येणार आहे त्यामुळे नवीन नवीन याद्या बघण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट देत राहा

हे पण वाचा 👉  Eknath Shinde: शेतकऱ्यांना सप्टेंबरपासून 50 हजारांचे अनुदान मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा