Bmc Recruitment 2022 : बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये नवीन भरती, पदवीधरांना संधी.. वेतन १ लाखाहून अधिक

BMC Recruitment 2022 : बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई (The Municipal Corporation of Greater Mumbai) येथे काही जागांसाठी भरती निघाली आहे.


Bmc Recruitment 2022 : बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये नवीन भरती, पदवीधरांना संधी.. वेतन १ लाखाहून अधिक

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची बातमी आहे बातमी म्हणजे आपण जर एखाद्या भरतीसाठीप्रयत्न करत असाल तर आपल्या साठी आनंदाची बातमी आहे जर आपण दहावी पास असाल तर बीएमसी मध्ये भरतीनिघाली आहे त्यासाठी काय कॉलिफिकेशन आहे ते खाली दिलेले आहे

हे पण वाचा 👉  Indian Post Recruitment 2022 : 1 लाख जागांसाठी मेगाभरती ; 10वी, 12वी पाससाठी मोठी संधी, अर्ज कसा करावा?

यासाठीची अधिसूचना संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईनपद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ सप्टेंबर २०२२ आहे. Brihanmumbai Municipal Corporation

एकूण जागा : ०५

पदाचे नाव : सहाय्यक जनसंपर्क अधिकारी

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

०१) कला/विज्ञान/ वाणिज्य/ विधी/ अभियांत्रिकी किंवा समकक्ष पदवी

०२) पत्रकारिता/जाहिरात/जन संपर्क व जनसंज्ञापन पदव्युत्तर पदवी

हे पण वाचा 👉  Maharashtra Police Recruitment : पोलीस भरतीसंदर्भात महत्त्वाची बातमी

परीक्षा फी : १२००/- रुपये [मागासवर्गीय – १०००/- रुपये]

अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Leave a Comment