वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

मित्रानो वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा दिवस असतो या दिवशी ज्या व्यक्तीचा वाढदिवस असतो तो व्यक्ती खूप खुश असतो. त्या त्या व्यक्तीला त्याचे सर्व मित्र मंडळी वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्या पद्धतीने देतात . मित्रानो तुम्ही पण आपल्या जवळच्या व्यक्तीला शुभेच्छा देऊ शकता त्यासाठी तुम्ही birthday wishes in marathi

हे शोधू शकता. मित्रानो तुम्हाला आमच्या वेबसाईटवर marathi birthday wishes for brother किंवा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ अजून birthday wishes for brother in marathi व असेच son birthday wishes in marathi जे आपल्या जवळचे आहेत जशे की birthday wishes for husband in marathi

birthday wishes for best friend in

marathi

तर चला

Advertisements

birthday wishes in marathi

=============================================

कधी कधी असंही होतं, फार महत्वाचं म्हणून जपलेलं, ऐनवेळी विसरून जातं.. तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं, विश्वास आहे कि, हे तू समजून घेशील.. वाढदिवसाच्या उशिरा दिलेल्या शुभेच्छा!!

Advertisements

 

जल्लोश आहे गावाचा, कारण वाढदिवस आहे,

माझ्या भावाचा!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Advertisements

———————————————

हे पण बघा 👇

shubh sakal marathi sms

————————————————————————–

आपली सारे स्वप्नं साकार व्हो आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…

Advertisements

आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं… हीच !!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

———————————————————————————————————————

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!

Advertisements

ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!

मग कधी करायची पार्टी? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

——————————————————————-

Advertisements

हे बघा 👉 जबरदस्त मराठी जोक

—————————————————————————

नवे क्षितीज नवी पाहट , फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .

Advertisements

स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो . तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

—————————————————————————-

 

son birthday wishes in marathi

Advertisements

——————————————————–
.आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,

तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे!

Advertisements

यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह – वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

————————————————————-

हे पण बघा 👉शुभ सकाळ शुभेच्छा फोटो

Advertisements

—————————————————–

आयुष्याच्या या पायरी वर तुमच्या नव्या जगातील..

नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.. तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..

Advertisements

मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे.. ♪.♫•*¨*•.¸¸ .♥. ¸¸.•*¨*•♫.♪

=============================================================

birthday wishes for husband in marathi

Advertisements

============================================
वाढदिवस एका नेतृत्वाचा वाढदिवस एका युवा मित्राचा

वाढदिवस आमच्या काळजाचा

Advertisements

वाढदिवस आपल्या माणसाचा वाढदिवस लाडक्या भावाचा

==============================================

 

तुमचा वाढदिवस ख़ास आहे,

Advertisements

कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात…

या सुखी आणि समृद्ध परिवाराचा तुम्हीच तर खरा मान आहात.

बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Advertisements

==============================================

 

वाट पाहशील तर आठवण बनून येईन ,

❤️ ❤️तुझ्या ओठावर गाणे बनून येईन ,

Advertisements

एकदा मनापासून मला आठवून तर बघ ,

तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन❤️ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

======================================

Advertisements

 

❤️जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा.. ✨

आऊसाहेब जिजाऊ आपनास उदंड ✨आयुष्यदेवो हिच ईच्छा..

शिवछत्रपतिंच्या अशिर्वादाने गाठावि यशाची शिखरे..

Advertisements

आदर्श❤️ शंभुचा ठेवता लाभो मस्तकी मानाची तुरे..✨ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

========================================

 

Advertisements

 

================================================

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

Advertisements

======================================

वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला वेट.

पण थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट.

Advertisements

=======================================

 

=====================================

Advertisements

मंगल पावलांनी जीवनात प्रवेश करून

मनात आनंदाच्या असंख्य मधुलहरी निर्माण करणारा हा वाढदिवस

जीवनात जेवढा हवाहवासा वाटतो तेवढा कोणताही दिवस वाटत नाही,

Advertisements

अशा या मनपसंद दिवशी सुखांची स्वप्ने सफल होवून

अंतरंग आनंदाने भरून जावे हिच सदिच्छा… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

 

==============================================

Advertisements

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी

आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…

आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं… हीच शुभेच्छा!

Advertisements

===========================================

 

======================================

Advertisements

10 ~ शुभ सकाळ मराठी शुभेच्छा फोटो | Good Morning Quotes Marathi

 

 

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात

मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..

Advertisements

अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही !

म्हणूनच तुमच्या विषयी मनात असणारा स्नेह

अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !

Advertisements

============================================

 

 

मित्रानो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कशा वाटल्या खाली कमेंट मध्ये नक्की सांगा

Advertisements

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
2 Comments
  1. kishorkale2941 says

    nice

  2. […] वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी … […]

Leave A Reply

Your email address will not be published.