aajcha soyabin bajar bhav : आजचा सोयाबीन बाजार भाव 05/03/2022

 aajcha soyabin bajar bhav : आजचा सोयाबीन बाजार भाव 05/03/2022 

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातील विविध शहरातील किंवा विविध जिल्ह्यातील सोयाबीनचा बाजार भाव तरी मित्रांनो आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या शहरांमध्ये किंवा आपल्या तालुक्यामध्ये आजचा सोयाबीन बाजार भाव किती आहे हे बघण्यासाठी आम्ही आपल्याला खाली एक टेबल दिलेला आहे त्यामध्ये आपण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील सोयाबीन बाजार भाव बघू शकता. 

 

aajcha soyabin bajar bhav today


 मित्रांनो आपल्याला माहीतच असेल की आम्ही आमच्या वेबसाईटवर ती दररोज विविध शहरातील विविध फळांचे किंवा सोयाबीन बाजार भाव कांदा बाजार भाव असे टाकत असतो त्याच्यामुळे आपल्या जर दररोज बाजारभाव हवा असेल तर आमच्या वेबसाईटला नक्की भेट देत जा

हे पण वाचा 👉  kanda bajar bhav : आजचा कांदा बाजार भाव 11/03/2022

 


शेतकरी मित्रांनो आज महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा खूपच जास्त प्रमाणात वाढलेला दिसत आहे तर काही शहरांमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा कालच्या पेक्षा खूपच कमी झाले ते देखील दिसून येत आहे तरी आपल्या शहरांमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आजचा कांदा बाजार भाव किंवा सोयाबीन बाजार भाव हे बघायचा असेल तर आपल्याला खाली एक लिंक दिली आहे त्यावर क्लिक करू शकता

हे पण वाचा 👉  आजचे सोयाबीन बाजार भाव 17/12/2021

 

बाजार समिती     जात/प्रत   परिमाण    आवक    कमीत कमी दर    जास्तीत जास्त दर   सर्वसाधारण दर

कारंजा क्विंटल 2000 6250 7200 6875
नागपूर लोकल क्विंटल 352 5800 7350 6962
हिंगोली लोकल क्विंटल 1000 6805 7340 7072
अकोला पिवळा क्विंटल 2336 6200 7445 7100
भोकर पिवळा क्विंटल 49 5555 7007 6281
जिंतूर पिवळा क्विंटल 83 6675 7100 6800
परतूर पिवळा क्विंटल 60 6750 7031 7001
गंगाखेड पिवळा क्विंटल 45 7300 7550 7300
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 1 6800 6800 6800
उमरखेड पिवळा क्विंटल 400 6400 6600 6500
उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 560 6400 6600 6500
हे पण वाचा 👉  नवीन राशन कार्ड साठी शासनाने लावले नवे नियम ! Ration card Apply

Leave a Comment