Aajcha Kanda Bazarbhav | आजचे कांदा बाजार भाव | राज्यातील संपूर्ण कांदा भाव

 नमस्कार शेतकरी मित्रांनो आज महाराष्ट्र मध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये कांद्याचे भाव हा खूपच वाढलेला दिसून आलेला आहे तर काहीजिल्ह्यामध्ये कांद्याचे भाव हा खूपच कमी झाल्याचे दिसून येत आहे .

Aajcha Kanda Bazarbhav | आजचे कांदा बाजार भाव | राज्यातील संपूर्ण कांदा भाव

तर मित्रांनो आपल्या जिल्ह्यातील आपल्या तालुक्यातील कांदाबाजार भाव बघण्यासाठी आम्ही तुम्हाला खाली यादी दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही आपल्या जिल्ह्यातील किंवातालुक्यातील कांदा बाजार भाव बघू शकता

Aajcha kanda Bazarbhav : नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातील 36 जिल्हे मधील कांदाबाजार भाव म्हणजेच कोणत्या जिल्ह्यामध्ये यावेळी कांद्याला किती भाव आहे आणि कमीत कमी भाव आणि जास्तीत जास्त भावकिती आहे हे आपण आज बघणार आहोत
बाजार समिती जात/प्रत परिमाण कमीत कमी दर जास्तीत जास्त दर
सातारा क्विंटल 1200 1600
राहता क्विंटल 200 1700
जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 1100 1810
भुसावळ लाल क्विंटल 1000 1000
पुणे लोकल क्विंटल 600 1600
पुणे- खडकी लोकल क्विंटल 700 1300
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 1000 1300
पुणे-मोशी लोकल क्विंटल 700 1300
अकोले उन्हाळी क्विंटल 125 1700
पारनेर उन्हाळी क्विंटल 200 1525
हे पण वाचा 👉  आजचे हरभरा बाजार भाव 19 मार्च 2022

Leave a Comment