3 तरुणीचे एका मुलावर प्रेम ,तिघींना घेऊन तरुण फरार !

गर्लफ्रेंड सोबत पळून जाणारा प्रियकर किंवा बाईसोबत पळून जाणारी व्यक्ती हे तर आपण बरेचदा ऐकले असेल पण उत्तर प्रदेश मधील रामपूर येथे एक विचित्र घटना घडली आहे ती म्हणजे तेथील एक तरुण चक्क तीन तरुणी घेऊन पळून गेला आहे .

हा तरुण त्या मुलींच्या शेजारी गावात राहत होता तेव्हा त्याचे प्रेम संबंध एका तरुणीशी जुळे पण त्याच मुलीच्या घरच्यांनी त्याच्या लग्नाला नकार दिला व त्या तरुणीचे लग्न दुसऱ्या ठिकाणी लावून दिले पण काही दिवसांनी त्या तरुणीने घटस्फोट घेतला व परत या गावी राहायला आली व त्यांचे प्रेमप्रकरण पुन्हा चालू झाले.

पण जेव्हा त्या मुलीचे लग्न झाले होते तेव्हा त्या तरुणाचे चे प्रेम प्रकरण त्याच गावातील दुसऱ्या मुलीसोबत सुरू झाले मग त्यानंतर त्या दोन तरुणी सोबत राहायला तयार होत्या पण खरी घटना तर पुढे घडली.

गावातील त्या तरुणीच्या बहीनीला ही गोष्ट जेव्हा समजली तेव्हा ती पण बोलू लागली की मला पण त्याच सोबत राहायचं आहे त्यानंतर त्या चौघांनी पळून जाण्याचा प्लॅन केला व पळून गेले.

हे पण वाचा 👉  आजचा कांदा बाजार भाव ! बघून थक्क व्हाल 19-11-21

Leave a Comment