kanda bajar bhav : आजचे कांदा पिकाचे बाजार भाव दि. 23 जानेवारी 2023

Rate this post

Kanda Bajar Bhav : नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल पाटील डॉट कॉम या वेबसाईटवर आपले स्वागत आहे मित्रांनो आपण दररोज महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव (Kanda bajar bhav today) बघत असतो तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजार भाव गेल्या काही आठवड्यापासून कांद्याच्या भावा मध्ये खूपच कमी भाव मिळत आहे. मित्रांनो आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्र मध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती बाजार भाव मिळाला चला तर मग सविस्तर माहिती घेऊया.

kanda-bajar-bhav
kanda-bajar-bhav

मित्रांनो या दोन दिवसापासून कांद्याला खूपच कमी प्रमाणात भाव मिळत आहे त्याच बरोबर आज देखील काही जिल्ह्यांमध्ये कांद्याला दिलासा देणारा भाव मिळाला आहे गेल्या काही दिवसांपासून कांद्याची मागणी कमी झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे कांद्याच्या भावांमध्ये चढ-उतार आपल्याला बघायला मिळत आहे तर आज किती बाजार भाव मिळाला हे आपण सविस्तर बघूया.

kanda bajar bhav : आजचे कांदा पिकाचे बाजार भाव दि. 23 जानेवारी 2023

शेतमाल : कांदा                                                                                                दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती परिमाण कमीत कमी दर जास्तीत जास्त दर
23/01/2023
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 1200 2200
लासलगाव क्विंटल 600 1486
पुणे- खडकी क्विंटल 1200 1600
पुणे-मोशी क्विंटल 400 1200
कामठी क्विंटल 1400 1800