crop insurance या शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा येण्यास सुरुवात पहा कोणत्या पिकाला किती रक्कम

4.1/5 - (14 votes)

crop insurance : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत जर आपल्याला आतापर्यंत नुकसान भरपाई मिळाली नसेल तर आपल्यासाठी महत्त्वाची माहिती आहे आपल्याला माहीत असेल की शासनाने नुकसानभरपाई साठी काही नियम दिली आहे जसे की शेतकऱ्यांची एखादी नुकसान झाले असेल तर त्याचे 72 तासाच्या आत  आपले किती नुकसान झाले त्याची माहिती विमा कंपनीला देणे गरजेचे आहे.

पिक विमा पाहण्यासाठी 

इथे क्लिक करा