व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Kusum solar pump online : या शेतकऱ्यांना मिळणार मोफत सौर पंप मोठा निधी आला

Kusum Solar Pump : नमस्कार मंडळी आपल्यासाठी महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची माहिती आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा मंडळी आता ओपन कॅटेगिरी मधील शेतकऱ्यांना लवकरच सर्व ऊर्जा पंप देण्यात येणार आहे आणि आता जीआर शासनातर्फे काढण्यात आलेला आहे त्यासाठी आपण याची पूर्ण माहिती घेणार आहोत.

Kusum solar pump online
Kusum solar pump online

 

Kusum solar pump online शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाची म्हणजे ओपन कॅटेगिरी मधील जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी थोड्याच दिवसांमध्ये शासनातर्फे मोफत सौर ऊर्जा पंप वितरित केले जाणार आहेत आणि यासाठी लागणारा निधी आहे तो शासनातर्फे देण्यात येणार आहे. तर मित्रांनो आपण जर ओपन केली मधील शेतकरी असाल तर आपण याचा फायदा घेऊ शकता याचा फायदा भरपूर शेतकऱ्यांना होणार आहे.

आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्याला मोफत सौर ऊर्जा पंप मिळावा यासाठी अर्ज केलेल्या आहेत पण काही शेतकऱ्यांचे अर्जक अजूनही मंजूर झालेले नाहीत तर त्या शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही कारण त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नव्हता पण आता शासनाकडे यासाठी निधी उपलब्ध झाला आहे आणि त्यामुळे लवकरच अनेक शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप मोफत वितरीत केले जाणार आहेत.

Kusum solar pump online शेतकरी मित्रांनो आत्ताच रब्बी हंगाम सुरू झालेला आहे आणि यामुळेच अनेक शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी पंपाची गरज असते परंतु कधी लाईट असते किंवा कधी नसते त्यामुळे शेतीला पाणी देणे देखील अवघड ठरत आहे त्यामुळे तर आपल्याला सौर ऊर्जा पंप मिळाला तर आपण लाईट नसताना देखील आपल्या शेतीला पाणी देऊ शकता. शेतकऱ्यांना सध्या रात्री बाराच्या नंतर लाईट दिली जाते त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे आणि त्यामुळेच तर आपल्याला सौर ऊर्जा पंप मिळाला तर आपण दिवसा सुद्धा आपल्या शेतीला पाणी देऊ शकता.

शेतकऱ्यांनी लाईटच्या भरोशावर बसू नये त्यामुळे शासनाने मोफत सौर ऊर्जा पंप देण्याची योजना तयार केली आहे त्यामुळेच जर आपल्याला मोफत सौर ऊर्जा पंप मिळाले तर आपण दिवसा सुद्धा आपल्या पिकांना पाणी देऊ शकतो यासाठीच महाराष्ट्र शासनाने नुकताच 15 कोटी रुपयांचा एक नवीन जीआर यासाठी लागू केलेला आहे आणि लवकरच चे पात्र शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोफत सौर ऊर्जा पंप याचे वितरण ही योजना राबविली जाईल