व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

crop insurance या जिल्ह्याचा पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात येण्यास सुरुवात पहा कोणत्या पिकाला किती रक्कम

crop insurance : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत जर आपल्याला आतापर्यंत नुकसान भरपाई मिळाली नसेल तर आपल्यासाठी महत्त्वाची माहिती आहे आपल्याला माहीत असेल की शासनाने नुकसानभरपाई साठी काही नियम दिली आहे जसे की शेतकऱ्यांची एखादी नुकसान झाले असेल तर त्याचे 72 तासाच्या आत  आपले किती नुकसान झाले त्याची माहिती विमा कंपनीला देणे गरजेचे आहे.

crop insurance
crop insurance

जर आपण आपल्या नुकसानभरपाईची किंवा आपल्या नुकसानीची नोंद विमा कंपनीकडे केली असेल तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला किती मदत मिळणार आहे हे आपण आज बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो पावसामुळे जवळपास पिकांना मोठा फटका बसलेला आहे यंदाच्या खरीप हंगामात अनेक जिल्ह्यांमध्ये 26800 शेतकऱ्यांनी अनेक विमा कंपन्यांकडून विमा उतरवला होता .

crop insurance

अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील नुकसानीची माहिती विमा कंपन्यांकडे दिवाळीआधीच पाठवली होती परंतु त्या शेतकऱ्यांना अजूनही पिक विमा मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच पिक विमा जमा केलं जाईल असे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळी च्या जवळपास पिक विमा जमा केला जाईल असे कृषी विभागाने सांगितले होते परंतु तांत्रिक अडचणींमुळे ते शक्य झाले नाही परंतु दिवाळीनंतर काही जिल्ह्यांमध्ये 13 हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 7 कोटी रुपये चा पिक विमा जमा करण्यात आलेला आहे.

आणि राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा पाठवण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे लवकरच आपल्या खात्यामध्ये विमा जमा होईल असे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे खरीप पिकांच्या उत्पादनावर नुकसानभरपाईसाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे

त्यामध्ये जवळपास 13 हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये महा जमा झालेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनही पिक विमा जमा झालेला नाही त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पिक विमा जमा केला जाईल असे कृषी विभाग यांच्याकडून सांगितले जात आहेत.