Debt forgiveness कर्जमाफीची नवीन यादी जाहीर, गावानुसार याद्या मध्ये नाव पहा

Debt Fogiveness

Debt forgiveness कर्जमाफीची नवीन यादी जाहीर, गावानुसार याद्या मध्ये नाव पहा

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो सतत होणाऱ्या दुष्काळामुळे आणि सध्या येणाऱ्याअवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची खूपच मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना ज्याशेतकऱ्यांनी 2018 19 मध्ये

कर्ज घेतले होते त्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहेत त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील आपल्या तालुक्यातील किंवाआपल्या गावातील आपल्याला आपले नाव तुम्ही बघू शकतात खाली तुम्हाला एक यादी दिलेली आहे यादीमध्ये

सतत होणाऱ्या दुष्काळामुळे किंवा सतत येणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या शेतीचे नुकसान खूप मोठ्याप्रमाणात होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आधीचे कर्ज घेतले होते

ते तो फिरू शकत नाही व विनाकारण त्याला परत पुन्हाएकदा नवीन कर्ज घ्यावे लागत आहे त्यामुळे कर्ज डोक्यावर नेहमी दिसत आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतलाआहे की ज्या शेतकऱ्यांनी 2018 19 मध्ये कर्ज घेतले होते त्या शेतकऱ्यांचे कर्ज लवकरच माफ होणार आहे

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज मुक्ती योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे 250 कोटी रुपये कर्ज महाराष्ट्र शासन माफकरणार आहे अशी बातमी मिळत आहे तर ही बातमी सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आपल्या जिल्ह्यातील जेशेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले आहे त्यांची यादी खाली दिलेली आहे