Pm kisan yojna-या तारखेला हप्ता जमा फिक्स तारीख आली

Pm kisan-नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा पुढचा हप्ता कधी येणार याची तारीख फायनल झालेली आहे तुम्हा सगळ्यांना माहीतच असेल प्रधानमंत्री किसान सन्मान निधी मध्ये वार्षिक सहा हजार रुपये आपल्या बँक खात्यामध्ये येतात याच्यामध्ये तीन हप्ते हे चार चार महिन्यातून येत असतात त्यामुळे मागल्या वेळी एक महिना उशिरा हफ्ता आला होता त्याच्या अनुषंगाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी मध्ये यावेळी तो हप्ता लवकर येणार आहे.

pm kisan yojana
फक्त याच लोकांना मिळणार हप्ता

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीमध्ये ज्या लोकांनी इकेवायसी केली असेल त्याच लोकांना फक्त हा पुढील हप्ता मिळणार आहे तुम्हाला माहीत नसेल तर अजून सुद्धा सात सप्टेंबर ही शेवटची तारीख असून तोपर्यंत तुम्हाला एकेवायसी करून घ्यायचे तुम्ही जर इकेवायसी केली नसेल तर येणारा पुढचा हप्ता येणार नाही.
इ के वाय सी कुठे करायची

तर तुम्ही ही केवायसी तुमच्या स्वतःच्या मोबाईल वरून आधार कार्ड ला नंबर लिंक असेल तर ओटीपी द्वारे करू शकता तसेच तुम्ही तुमच्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटर मध्ये जाऊन तिथं आधार कार्ड लिहून थंब द्वारे सुद्धा करू शकता हे दोन मार्ग आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे इ के वायसी करण्यासाठी.