kanda bajar bhav : आजचे कांदा बाजार भाव 04/09/2022

kanda bajar bhav : आजचे कांदा बाजार भाव 04/09/2022

kanda bajar bhav

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आपल्या वेबसाईटवर ती नेहमीच महत्वाची आणि शेतकऱ्यांच्या फायद्याची माहिती घेऊन येत असतो तर आज आपण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विविध तालुक्यातील सोयाबीन ,कांदा बाजार भाव माहिती घेऊन आलो आहोत तर मित्रांनो आपल्या जिल्ह्यातील बाजार भाव कांदा बाजार भाव सोयाबीन बाजार भाव बघण्यासाठी खाली खाली बघा

नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये व अनेक तालुक्यांमध्ये आज कांदा बाजार भाव हा खूपच जास्त प्रमाणात दिसून येत आहे तर काही जिल्ह्यांमध्ये कांद्याची किंमत ही खूपच कमी झाल्याचे दिसून येत आहे मित्रांनो आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील बाजार भाव बघण्यासाठी खाली खाली बघा तिथे तुम्ही आजचा बाजार भाव बघू शकता

हे पण वाचा 👉 जर आपण हे काम केल नसेल तर आपल्या खात्यात १२ वा हफ्ता येणार नाही

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात आज सर्वात जास्त रामटेक येथे कांद्याला भाव मिळालेला आहे तर सर्वात कमी म्हणजेच 11 हजार रुपये हा भुसावळ येथे कांद्याला भाव मिळाला आहे अशाच प्रकारे आपल्या जिल्ह्यातील बाजार भाव तालुक्यातील बाजार भाव पाहण्यासाठी व सर्व महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव बघण्यासाठी खाली बघा

आजचे कांदा बाजार भाव 04/09/2022 बघण्यासाठी खालील यादी बघा

बाजार समितीजात/प्रतपरिमाणकमीत कमी दरजास्तीत जास्त दर
साताराक्विंटल10001300
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल10001650
भुसावळलालक्विंटल10001000
राहतालालक्विंटल3001600
पुणेलोकलक्विंटल5001500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल11001100
पुणे-मोशीलोकलक्विंटल4001000
कोपरगावउन्हाळीक्विंटल2751188
पारनेरउन्हाळीक्विंटल3001500
रामटेकउन्हाळीक्विंटल14001600
bajar bhav