Maharashtra Police Recruitment : पोलीस भरतीसंदर्भात महत्त्वाची बातमी

 

पोलीस भरतीबाबत (Maharashtra Police Recruitment) मोठी बातमी समोर आली आहेगृहमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी भरतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहेराज्यात  लवकरच 14 हजार जागांसाठीपोलीस भरती होणार असल्याचं फडणवीस यांनी विधानभवनात सांगितलं. (maharashtra police recruitment for 14 thousand posts in state home minister devendra fadnavis gave information)

राज्यात 14 हजार जागांसाठी पोलीस भरती होईलतसेच सध्या 7 हजार जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहेतसेच पुढील काळात आणखी 7 हजार जागांवर पोलीस भरती केल जाईलअसं फडणवीस यांनी सांगितलंविरोधीपक्षनेता अजित पवार यांनी पोलीस भरतीबाबत पश्न विचारलायावर फडणवीस यांनी हे उत्तर दिलं

Leave a Comment