PM Kisan Yojna: पीएम किसान योजनेअंतर्गत ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 4000 रुपये, 12वा हप्ता लवकरच जमा होणार

 PM Kisan Yojnaप्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात दरवर्षी 6,000 रुपये ट्रान्सफर केले जातातसरकार हे पैसे तीनसमान हप्त्यांमध्ये पाठवतेम्हणजेच केंद्र सरकार प्रत्येक हप्त्यात 2,000 हजार रुपये हस्तांतरित करते.


प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात दरवर्षी 6,000 रुपये ट्रान्सफर केले जातातसरकार हे पैसे तीन समान हप्त्यांमध्ये पाठवतेम्हणजेच केंद्र सरकार प्रत्येक हप्त्यात 2,000 हजार रुपये ट्रान्सफर करतेअनेक शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यात 11 व्याहप्त्याचे 2,000 रुपये आलेले नाहीतअशा परिस्थितीत 11 व्या आणि 12 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांना एकाच वेळीदेण्यात येतीलम्हणजेचदोन्ही हप्त्यांमध्ये 2000-2000 रुपये जोडून, 4,000 रुपये त्याच्या खात्यात जमा होऊशकतातमोठी रक्कम खात्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.


पीएम किसान योजनेच्या पुढच्या म्हणजेच 12व्या हप्त्याबद्दल बोलायचे झाले तर लवकरच शेतकर्‍यांना आनंदाची बातमीमिळणार आहेमीडिया रिपोर्ट्सनुसारऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला पैसे ट्रान्सफर केलेजाऊ शकतातशेवटचा हप्ता म्हणजेच 11वा हप्ता केंद्र सरकारने 31 मे रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला होतात्यावेळी दहा कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यात आले होते.


गेल्या अनेक दिवसांपासून पंतप्रधान किसान योजनेचा बेकायदेशीरपणे लाभ घेतल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेतसरकारची अशी फसवणूक करणार्‍यांवर कडक कारवाई होऊ शकतेसरकार अशा लोकांना पैसे परत करण्यासाठीनोटिसा पाठवत आहेहे पैसे त्वरित परत करावेतअसे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहेपैसे परत  केल्यास कठोरकारवाई होऊ शकते.

Leave a Comment