ATM कार्ड असेल तर तुम्हाला मिळेल 5 लाखांचा फायदा ! वाचा माहिती

ATM कार्ड असेल तर तुम्हाला मिळेल 5 लाखांचा फायदा ! वाचा माहिती

आजच्या काळात जवळपास प्रत्येकाकडे एटीएम कार्ड आहे. एटीएम खूप सामान्य झाले आहेत. आणि ते देखील खूपमहत्वाचे आहे, कारण तुम्हाला कधीही पैशांची गरज भासू शकते. 


पण तुम्हाला माहित आहे का की एटीएम कार्ड तुमच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्याही सुरक्षित ठेवते? नसेल तर बघा एटीएमकार्डवर लाखो रुपयांचा फायदा मोफत मिळतो. एटीएम कार्डवर 5 लाखांपर्यंतचा मोफत विमा भेटतो क्लासिक, प्लॅटिनम,सामान्य एटीएम कार्ड आणि सामान्य मास्टरकार्ड मिळवणाऱ्या लोकांना ५०,००० रुपयांचा विमामिळतो. त्याच वेळी, क्लासिक एटीएम कार्डवर 1 लाख रुपयांचा विमा भेटतो 


तसेच व्हिसा कार्डवर दीड ते दोन लाख रुपयांचा विमा मिळत आहे. त्याचबरोबर प्लॅटिनम कार्डवर 5 लाख रुपयांचा विमाऑफर केला जातो.

कसा मिळतो फायदा ?


एटीएम कार्ड वापरकर्त्याचा अपघात झाल्यास, त्याच्या कार्डाच्या श्रेणीनुसार विम्याची रक्कम दिली जाते . जर त्याचामृत्यू झाला, तर कुटुंबाला कार्डनुसार 1 ते 5 लाख रुपयांची विमा रक्कम दिली जाते. एक हात किंवा एक पाय खराबझाल्यास रु. 50000 पर्यंत विम्याची रक्कम दिली जाईल.

माहिती आवडली असेल तर आमच्या whatsapp ग्रुप ला नक्की जॉईन करा

Leave a Comment