crop insurance : असा बघा जमिनीचा सातबारा फक्त दोन मिनिटात

नमस्कार शेतकरी मित्रांनो जर आपल्याला आपल्या जमिनीचा सातबारा आठ अ चा उतारा हवा असेल तर आपल्यालातलाठ्याकडे नेहमी चकरा माराव्या लागतात .

👉कर्जमाफीची नवीन यादी जाहीर, गावानुसार याद्या मध्ये नाव पहा👈

Crop insurance आणि त्यामुळे एका सातबारा साठी आपला वेळ आणि पैसा वाया जातो पण शेतकरी मित्रांनो जर आम्ही तुम्हालासांगितले की सात-बारा आणि आठ चा उतारा काढण्यासाठी तुम्हाला कोणत्या तलाठी कडे जाण्याची गरज नाही तरतुम्हाला विश्वास बसेल का ?

Crop insuranceनाही ना पण मित्रांनो हे खर आहे कारण आता जर तुम्हाला 7बारा 8अ चा उतारा बघायचा असेल तर कुठेही जायची गरजनाही कारण आता तुम्ही तुमचे सातबारे उतारे आता घरीच तुमच्या मोबाईल बघू शकताशेतकरी मित्रांनो चला तर मग बघू कशाप्रकारे आपण घरी सातबारे बघू शकतो

शेतकरी मित्रांनो त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर https://bhulekh.mahabhumi.gov.in/ Crop insuranceया वेबसाईटवर जावे लागेल त्यानंतर तुम्हाला आपला विभाग निवडायचा आहे तुमचा विभाग निवडल्यानंतर तुम्हाला तुमचाजिल्हा तालुका आणि गाव निवडायचे आहे

👉 या शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार अनुदान 👈


त्यानंतर तुम्हाला गट नंबर निवडा टाकायचा आहे तुम्हाला तुमचा गट नंबर माहित नसेल तर आपण तिथे आपल्या गावाचीयादी बघू शकतो त्यानंतर आपल्या नावावर क्लिक करायचा आहे आणि तिथे तुम्हाला तुमच्या नावावर किती जमीन आहेते कळेल .Crop insurance

👉 हे उपाय करा त्यामुळे मोटर कधीच जळणार नाही 👈

Crop insuranceआणि समोरच्या तुम्हाला तुमचा गट नंबर देखील दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबरटाकायचा आहे आणि लगेच तुम्हाला तुमचा सातबारा किंवा 8अ चा उतारा जे काही बघायचा असेल ते तुम्हाला समोरदिसेल तर मित्रांनो हि माहिती आवडली असेल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला नक्की जॉईन व्हा धन्यवाद

Leave a Comment