Edible Oil Price खाद्य तेलाच्या किमती झाल्या कमी आता एक लिटर मिळणार फक्त 100 रुपयात

नमस्कार मंडळी सर्वांसाठी खूप महत्त्वाची आणि अत्यंत आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो आत्ताच माहिती आलेल्यामाहितीनुसार महाराष्ट्र शासनाने खाद्यतेलाच्या किमतीत भरपूर मोठ्या प्रमाणात कपात केल्याचे समोर आले आहे 

त्यामुळेसर्वसामान्य व्यक्तींना व सर्व सामान्य माणसांना सध्या याचा फायदा मिळणार आहे तसेच सध्या सूर्यफूल शेंगदाणा यातेलांचे किमती भरपूर प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहे सध्या कोणत्या तेलाचे किती भाव आहे हे बघण्यासाठी हीखाली लिंक दिली आहे त्याच्यावर क्लिक करा

मित्रांनो महाराष्ट्र शासनाने सामान्य लोकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे आपल्या घरीवापरणारा तेल त्याच्या किमती शासनाने कमी केले आहे ज्यामुळे आपल्या सामान्य माणसांना ते वाढत्या तेलाच्या किमतीमुळे खूप त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे महाराष्ट्र शासनाने तेलाच्या किमती मध्ये खूप मोठ्या प्रमाणात घटकेल्याचे दिसून येत आहे 

सध्या त्याला चे किमती किती आहेत हे बघण्यासाठी खाली तुम्हाला लिंक दिली आहे त्याच्यावरक्लिक करा

Leave a Comment