Crop Insurance या शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार अनुदान

 

(Crop insurance)महात्मा फुले कर्जमाफी योजनेत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयेसानुग्रह अनुदान देण्यासाठी शासनाने जाचक नियम लावलेले आहेत. 2018-19 मध्ये अतिवृष्टीग्रस्त ज्या शेतकऱ्यांनाशासनाने नुकसानभरपाई दिली आहे.

शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेऊनच राज्याचा विकास साधला जाणार असल्याचे (Crop insurance) एकनाथ शिंदे हेमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून सांगत आहेत. (Crop insurance)आता त्यादृष्टीने निर्णय घेण्यासही त्यांनीसुरवात केला असल्याचे दिसून येत आहे.

आतापर्यंत जे शेतकरी घेतलेल्या कर्जाची (Regular repayment) नियमित परतफेड करीत होते त्यांना (Heavy Rain) अतिवृष्टीने झालेल्या नुकसानी ची भरपाई मिळेलच असे नव्हते. (Crop insurance)पण यामध्ये मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी अमूलाग्र असा बदल केला आहे.

नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपये हे प्रोत्साहनपर तर दिलेच जाणार आहे पण अशा शेतकऱ्यांचेअतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले तर ते भरपाईसाठी देखील पात्र राहणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेशेतकऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. (Crop insurance)

गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली प्रोत्साहनपर रक्कमही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचेमुख्यमंत्री शिंदे हे म्हणाले आहेत. शिवाय अशाप्रकारचा अध्यादेश काढण्याच्याही सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत.(Crop insurance)

Leave a Comment