शिंदे गटाची उद्धव ठाकरेंना टक्कर ! उदय सामंत यांनी केली घोषणा

शिंदे गटाची उद्धव ठाकरेंना टक्कर ! उदय सामंत यांनी केली घोषणा

 

काही दिवसांपूर्वी शिंदे गटातील नेते उदय सामंत यांच्या गाडीवर काही शिवसैनिकांनी हल्ला केला होता आदित्य ठाकरेयांची काही दिवसापूर्वी कात्रज येथे सभा झाली होती

तेव्हा त्याच ठिकाणावरून उदय सामंत यांची गाडी जात होती तेव्हा शिवसैनिकांनी यांच्या गाडीवर हल्ला केला होता पणतेव्हा उदय सामंत काही बोलले नाही

पण ज्या ठिकाणी सर्व शिवसैनिकांनी हल्ला केला त्या ठिकाणी उदय सामंत हे जाहीर सभा घेणार आहेत अशी माहितीभेटत आहे 02 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुणे येथे दौरा होता यावेळी उदय सामंत देखील त्यांच्यासोबतउपस्थित होते

मात्र तिथून परतत असताना उदय सामंत यांनी गुगल मॅप च्या आधारे पुढे जायचे ठरवले पण त्याच वेळी अनेकशिवसैनिक त्यांच्या गाडीसमोर आले व त्यांनी सामंत यांच्या गाडीवर हल्ला केला त्यामुळे त्या ठिकाणी जाहीर सभा घेऊनत्यांना उत्तर दिले जाईल असे सामंत बोलले अशी माहिती मिळत आहे

Leave a Comment