Agriculture In India : बांधावर झाडे लावण्यासाठी मिळणार ५०% टक्के अनुदान असा करा अर्ज

 Agriculture In India : बांधावर झाडे लावण्यासाठी मिळणार ५०टक्के अनुदान असा करा अर्ज

वनांचे महत्त्व आपण सर्वांनीच ओळखले आहेजगाच्या पाठीवर काही देश असे आहेत कीत्यांची ओळख त्या देशामध्ये असलेल्यासमृध्द वनांमुळे जगाला झाली आहेसर्वसाधारणपणे एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के क्षेत्र वनाखाली असणे पर्यावरणसंरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे

आपल्या राज्यात 20 टक्क्यांच्या जवळपास क्षेत्र वनाखाली आहेजागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर विविध नैसर्गिकआपत्तींना सतत सामोरे जावे लागत आहेवृक्ष पृथ्वीवरील वातावरण शुद्ध करण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदतकरतात. Agriculture In India

याचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने सन 2017 ते 2019 या दरम्यान राज्यामध्ये 50 कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षीकार्यक्रम हाती घेतला आहेया मोहिमेंतर्गत सन 2016 मध्ये 2 कोटीसन 2017 मध्ये 4 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रमयशस्वीरित्या राबविला असून सन 2018 मध्ये 13 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

वृक्ष लागवड करताना केवळ वन जमिनीशासकीय जमिनीवरील लागवड पुरेशी नसून खासगी पड क्षेत्रशेताचे बांध यावरशेतकऱ्यांनी वन वृक्ष लागवड केल्यास हे उद्दीष्ट सहज साध्य होणार आहेम्हणून शासनाने सन 2018 पासून म्हणून शासनानेमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात वृक्ष लागवड कार्यक्रमास मंजुरी दिली आहे. Agriculture In India

या योजनेंतर्गत वैयक्तिक शेतकरी स्वत:च्या जमिनीवर वृक्षांची लागवड करु करणार आहेतयासाठी शासन अनुदान देणार आहेयायोजनेबद्दल महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे अधीक्षक कृषि अधिकारी विनयमकुमार आवटे यांनी विस्तृतमाहिती दिली आहेयोजनेचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

योजनेत भाग घेऊ शकणारे लाभार्थी

• अनुसूचित जाती

• अनुसूचित जमाती

• भटक्या जमाती

• विमुक्त जाती

• दारिद्र रेषेखालील लाभार्थी

• स्त्रिकर्ता असलेली कुटुंब

• शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंब

• जमीन सुधारणांचे लाभार्थी

• इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी

अनुसूचित जमाती  इतर परंपरागत वन निवासी वन हक्क मान्य करणे अधिनियम – 2006 खालील लाभार्थीआणि उपरोक्तप्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात आल्यानंतरकृषि कर्ज माफी  कर्ज सहाय्य योजना,2008 यामध्ये व्याख्या केलेल्यालहान  सिमांत भूधारक शेतकऱ्यांच्या जमिनीवरील कामे

योजनेत भाग घेण्यासाठी वरील प्रवर्गातील लाभार्थ्यांनी पुढील बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे.Agriculture In India

• लाभार्थी जॉब कार्डधारक असावा.

• विहित नमुन्यात ग्रामपंचायत कडे अर्ज करावा.

• त्याचे नावे जमीन असावी, 7/12, 8- चा उतारा जोडावा.

• जात प्रमाणपत्रदारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला जोडावा.

• मंजुरीनंतर झाडे लागवड करून ती जिवंत ठेवण्याबाबत संमतीपत्र जोडावे.

योजनेत लागवड करता येणारी झाडे  त्यांचा 3 वर्षासाठी खर्चाचा मापदंड

लागवड करता येणारी झाडे

साग,चंदन,खाया,बांबू,निम,चारोळी,महोगनी,आवळा,

हिरडा,बेहडा,अर्जुन,सिताफळ,चिंच,जांभूळबाभूळ,

अंजन,बिबा,खैर,आंबा,काजू(रत्नागिरी  सिंधुदुर्ग जिल्हयांसाठी),फणस,ताड,शिंदी,सुरू,शिवण,शेवगा,

हादगा,कढीपत्तामहारुख,मंजियम,मेलीया डुबिया 

Agriculture In Indiaया योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी लाभार्थ्यास सर्वप्रथम ग्रामपंचायतीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीणरोजगार योजनेमध्ये नाव नोंदणीकरुन जॉब कार्ड प्राप्त करुन घेणे आवश्यक आहेत्यानंतर योजनेत सहभागी होण्यासाठीग्रामपंचायतीकडे विहित नमुन्यात अर्ज करावा

ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये सदर लाभार्थी  काम मंजूर करण्यात येतेत्यानंतर सामाजिक वनीकरण विभागाकडून कामाची तांत्रिक प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर लाभार्थी स्वत गावातील इतर मजूर काम पूर्ण करतातया योजनेतील कामगारांची मजूरीत्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येतेया योजनेच्या सविस्तर महितीसाठी  योजनेत सहभागी होण्यासाठी संबंधितग्रामपंचायत आणि सामाजिक वनीकरण विभाग कार्यालयाशी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा.Agriculture In India

Leave a Comment