TMC Recruitment : ठाणे महानगरपालिकेत भरती, 10वी उत्तीर्णांना संधी..

ठाणे महानगरपालिकामध्ये भरती निघाली आहेयासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहेजल निर्देशक / जलजीवरक्षक या पदासाठी ही भरती होणार असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेअर्जऑफलाईन पद्धतीने करायचे आहेअर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ जून २०२२ आहे.

एकूण जागा : ०६

पदाचे नाव : जल निर्देशक / जल जीवरक्षक

शैक्षणिक पात्रता :
०११० वी ची परीक्षा पास असणे आवश्यक आहे
०२शासकीय अथवा निमशासकीय संस्थेमधून खेळाडू म्हणून खेळणे असल्यास सदर उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल
०३जल निर्देशक / जल जीवरक्षक या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे लाईफगार्ड चे प्रमाणपत्र असणे आवश्यक असेल.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : १४,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : २४ जून २०२२

अर्ज पाठविण्याचा पत्ता : नागरी सुविधा केंद्रतळ मजलाप्रशासकीय भवनठाणे महानगरपालिका, (मुख्यालय), चंदनवाडीपाचपाखांडीठाणे – ४००६०१.

अधिकृत संकेतस्थळ : www.thanecity.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Leave a Comment