दहावीचा निकाल घरबसल्या पाहा, SMS वर कसा मिळवायचा निकाल वापरा ही ट्रिक

दहावीचा निकाल पाहण्यासाठी mahresult nic in आणि mahahsscboard in  या दोन वेबसाईटवर भेट द्यावी लागेलतिथेदिलेली माहिती अपलोड केल्यानंतर तुम्हाला निकाल पाहता येईल


दहावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीमध्ये पारपडली होतीबारावीचा निकाल लागला आहेआता प्रतीक्षा दहावीच्या निकालाची आहे

बऱ्याचदा साईट स्लो झाल्याने किंवा नेट उपलब्ध नसल्याने ऑनलाइन निकाल पाहाणं शक्य होत नाहीतर अशावेळी तुम्ही SMS द्वारे निकाल पाहू शकतातुम्हाला एक SMS करायचा आहेत्यावर तुमचा सीट नंबर आणि नाव द्यायचं आहेतुम्ही तो SMS पाठवला की तुम्हाला तुमचा निकाल SMS द्वारेच पाहता येईल

तुमच्या फोनमध्ये तुम्हाला SMS अॅप सुरू करायचं आहेतिथे क्रिएट न्यू मेसेजवर क्लीक करातिथे MHHSC (स्पेस) SEAT NO. (उदा. 123654) हे डिटेल्स भरून 57766 नंबरवर SMS करायचा आहेकाही मिनिटांत तुम्हाला तुमच्या फोनवर SMS द्वारे कितीमार्क मिळाले हे समजणार आहे

Leave a Comment