आजचे सोयाबीन बाजार भाव | aajcha soyabin bajar bhav | 17 जून 2022

 नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील सोयाबीन बाजार भाव तर मित्रांनो आपल्या वेबसाईटवर ती आपण दररोज कांदा बाजार भाव सोयाबीन बाजार भाव तसेच इतर पिकांचे बाजार भाव टाकत असतो.

जर आपल्याला आजचा सोयाबीन बाजार भाव बघायचा असेल तर मी आपल्या आपल्याला खाली 36 जिल्ह्यांची यादी दिलेली आहे त्यामध्ये आपला जिल्हा निवडा व आपल्या जिल्ह्यातील सोयाबीन बाजार भाव बघा व दररोज बाजार भाव बघण्यासाठी आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या

मित्रांनो आज आपण बघणार आहोत की सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजार भाव आज बरेचसे जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा बाजार भाव हा खूपच जास्त प्रमाणात म्हणजे जवळपास साडेसहा हजार पर्यंत गेल्याचे दिसून आले आहे तर काही जिल्ह्यांमध्ये प्रवीणचा बाजार भाव हा पाच हजार इतका दिसून आलेला आहे त्यामुळे बाजारभाव मध्ये चढ-उतार हा दिसून येत आहे

आजचा सोयाबीन बाजार भाव बघण्यासाठी खालील यादी बघा 

बाजार समिती जात/प्रत परिमाण कमीत कमी दर जास्तीत जास्त दर
उदगीर क्विंटल 6570 6640
कारंजा क्विंटल 6025 6740
अमळनेर लोकल क्विंटल 5099 5299
हिंगोली लोकल क्विंटल 6100 6600
मेहकर लोकल क्विंटल 6000 6500
लासलगाव – निफाड पांढरा क्विंटल 5656 6480
लातूर पिवळा क्विंटल 6300 6680
चिखली पिवळा क्विंटल 5800 6350
बीड पिवळा क्विंटल 5200 6450
वाशीम – अनसींग पिवळा क्विंटल 5950 6550
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 6000 6200
जिंतूर पिवळा क्विंटल 5701 6290
परतूर पिवळा क्विंटल 6000 6300
गंगाखेड पिवळा क्विंटल 6600 6700
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 6000 6300
चाकूर पिवळा क्विंटल 5699 6562
पालम पिवळा क्विंटल 6650 6650

Leave a Comment