Onion price : आजचा कांदा बाजार भाव 05 जून 2022


Onion price : आजचा कांदा बाजार भाव 30 मे 2022

नमस्कार शेतकरी मित्रांनो या वर्षी भरपूर जिल्ह्यात कांद्याचे उत्पन्न आपल्याला वाढलेले दिसून आले

त्यामुळे त्याचा परिणाम कांद्याच्या भावावर दिसून आले. 

तरी पण भरपूर जिल्ह्यात या वर्षी देखील कांद्याला

मोठ्या प्रमाणात भाव वाढलेला दिसून आला.

तर आज आपण महाराष्ट्रातील विविध जिलयातील कांदा बाजार भाव बघणार आहोत

तर मित्रांनो त्यासाठी आम्ही आपल्याला खाली एक लिंक दिली आहे त्यावर नक्की क्लिक करा व आजचा

आपल्या जिल्ह्यातील कांदा बाजार भाव बघा.

Hello farmer friends, we have seen an increase in onion production in many districts this year

So it had an effect on the price of onions. However, in many districts this year also onion

Prices have risen sharply.

So today we are going to look at onion market prices in different districts of MaharashtraSo friends, for that we have given you a link below, just click on it and today’sSee onion market prices in your district
आजचा कांदा बाजार भाव बघा 05 जून 2022

बाजार समिती

जात/प्रत परिमाण कमीत कमी दर जास्तीत जास्त दर
सातारा क्विंटल 600 1400
राहता क्विंटल 300 1700
अकलुज लाल क्विंटल 350 1550
भुसावळ लाल क्विंटल 600 600
पुणे लोकल क्विंटल 500 1500
पुणे- खडकी लोकल क्विंटल 700 1000
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 800 1200
पुणे-मोशी लोकल क्विंटल 400 1200

Leave a Comment