2 लाखांपर्यंतची कर्जमाफी योजना होणार पुन्हा सुरु : या आहेत अटी : Crop insurance

लाखांपर्यंतची कर्जमाफी योजना होणार पुन्हा सुरु या आहेत अटी  : Crop insurance 

शिवसेनाभाजप (Shiv sena-BJP) सत्तेत असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) सरकारने शेतकऱ्यांना दोनलाखांपर्यंतची कर्जमाफी योजना (Debt waiver scheme) सुरू केली होतीत्यानुसार शेतकऱ्यांनी दोन लाखांवरील कर्ज भरावेत्यानंतर उरलेल्या दोन लाखांवर कर्जमाफी दिली जात होतीआता ती दोन लाखांची कर्जमाफीची योजना पुन्हा सुरू करावीअशीमागणी कसबे सुकेणे  मौजे सुकेणे येथील शेतकऱ्यांनी केली आहे. (Demand for resumption of loan waiver scheme up to Rs 2 lakh Nashik News)

महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi Government) सुरवातीला काही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला असला तरीया योजनेपासून अनेक शेतकरी वंचित आहेतजे नियमित कर्जदार आहेत्यांच्यासाठी ५० हजारांचे सानुग्रह अनुदान दिले जाणारहोतेअद्याप ते दिलेले नसले तरी ते देण्याच्या दृष्टिकोनातून बँकांना आदेश दिल्याचे समजते.

 मात्रत्यातही सलग तीन ते चार वर्षापासून कर्ज परतफेड करणारे शेतकरी असावेअशी अट आहेत्यामुळे या योजनेतही अनेकशेतकऱ्यांना फायदा होणार नाहीकोरोनाकाळात अनेक शेतकरी बाजारभावामुळे अडचणीत आलेएका बाजूला महागाई असतानादुसरीकडे शेतीमालाचे भाव फारसे वाढले नाहीतत्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला

शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढल्याने शेतकऱ्यावर जितके कर्ज आहेत्यापैकी दोन लाखांवरील कर्ज भरण्यास अनेक शेतकरीतयार आहेतमात्र महाविकास आघाडीने दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी योजना पुन्हा सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावाअशीमागणी होत आहे.

Leave a Comment