Land Record घरबसल्या आपल्या जमिनीचा नकाशा व मोजणी करा ऑनलाईन

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आपल्याला जमीन ही ऑनलाइन पद्धतीने कशी मोजू शकतो किंवा आपल्याजमिनीचा नकाशा आपण ऑनलाइन पद्धतीने कसा बघू शकतो.

तर मित्रांनो तुम्हाला मी खाली एका ॲप्लिकेशनची लिंक देत आहे तिथेजाऊन तुम्ही ॲप्लिकेशन डाऊनलोड करू शकता  त्यावरून तुम्हाला सातबारा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे  तुमचा गट नंबर तेटाकून जमिनीचा नकाशा बघायचा आहे तिथे तुम्ही तुमची जमीन बोलू शकता

मित्रांनो आपल्याला सध्या आपली जमीन मोजायची किंवा आपल्या जमिनीचा नकाशा मनोज असेल तर भरपूर काही अडचणी येतातपण मित्रांनो मी तुम्हाला अशी एक नवीन पद्धत येणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या जमिनीचा नकाशा किंवा तुमची जमीन ही ऑनलाईनपद्धतीने मोजू शकता त्यासाठी तुम्हाला एक एप्लीकेशन देत आहे हे तुम्ही डाऊनलोड करा डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही तिथे सातबारा गटनंबर टाकून तुमचा नकाशात इथे बघू शकता

मित्रांनो जर तुम्हाला आपली जमीन मोजायचे असेल किंवा आपल्या जमिनीचा नकाशा ऑनलाइन पद्धतीने बघायचा असेल तर आपणखालील लिंक वर क्लिक करून बघू शकतायेथे क्लिक करा 

Leave a Comment