पुण्यात 5वी पास ते पदवीधरांसाठी गव्हर्नमेंट जॉबची संधी, त्वरित करा अर्ज google careers,google workspace for education,google recruitment,google jobs,Recruitment,

आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओथोरॅसिक सायन्सेस (AICTS) पुणे येथे भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांनी यासाठीदिलेल्या मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेतअर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2022 असणार आहे.


या पदांसाठी होणार भरती?
पूर्व प्राथमिक शिक्षक
सहाय्यक शिक्षक
संगीत शिक्षक
नृत्य शिक्षक
मेड

google careers,google workspace for education,google recruitment,google jobs,Recruitment,

पूर्व प्राथमिक शिक्षक : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate/ Post Graduate, NTT / B.Ed Training पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलंअसणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव 

असणं आवश्यक आहे.

सहाय्यक शिक्षक : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या 

उमेदवारांनी Graduate/ Post Graduate, NTT / 

B.Ed पर्यंत शिक्षणघेतलं असणं आवश्यक आहेतसंच 

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यकआहे.

उमेदवारांना संबंधित 

पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

संगीत शिक्षक : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Ed Training in Light Music पर्यंत शिक्षण घेतलं असणंआवश्यक आहे.

 तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यकआहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक google careers,google workspace for education,google recruitment,google jobs,Recruitment,

आहे.
Leave a Comment