vasant more mns मला टाळलं जातंय : वसंत मोरे यांची नाराजी

 शहराध्यक्ष पद गेल्यानंतर आज पहिल्यांदाच मोरे कोअर कमिटीसोबत पोलीस आयुक्तांना (Pune Police Commissionerभेटायला आले होतेत्यावेळीही कोअर कमिटी आणि मोरे यांच्यात दुरावा दिसून आला

पक्षातील कार्यकर्ते आणि आपल्यात सुसंवादकाय संवादही नाहीअशी नाराजी त्यांच्या बोलण्यातून दिसून आलीएकूणच काय तर पुणे मनसेत (Pune MNSवसंत मोरे सध्याएकाकी पडले आहेतत्यांना इतर पदाधिकाऱ्यांची साथ मिळत नसल्याचे दिसून येत आहेमात्र असे असूनही आपण पक्षातच आहोतराजमार्गावर आहोतअसे ते वारंवार सांगत आहेत.

पोलीस आयुक्तांना आज भेटण्यासंदर्भातही आपल्याला कोणताही निरोप देण्यात आला नव्हताफक्त ग्रुपवर सांगण्यात आले होतेराजठाकरेंच्या आदेशानुसारत्यामुळे आपण आल्याचे वसंत मोरे म्हणालेपक्षातल्या कुठल्याच पदाधिकाऱ्याशी संवाद नसल्याची नाराजीहीत्यांच्या बोलण्यातून दिसून येत होतीतर राज ठाकरे आल्यानंतरच पक्ष कार्यालयात जाणारअसेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment