onion price : कांद्याचे भाव वाढले .. आजचे कांदा बाजार भाव -06/03/2022

 Today onion market price : नमस्कार शेतकरी मित्रांनो या वर्षी कांद्याचे पिकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे कांद्याची मागणी देखील कधी जास्त होते तर कधी कमी होत आहे व तसेच कांद्याचा भाव आहे तो सुद्धा कमी जास्त बघायला मिळत आहे त्यामुळे मित्रांनो आपण आज बघणार आहोत की आजचे कांद्याचे भाव (onion market price today )  किती आहे

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करुन आपल्या जिल्ह्यानुसार कांद्याचे भाव बघू शकता

हे पण वाचा 👉 कांदा फुगवण्यासाठी कोणते औषध वापरावे ?कांदा बाजार भाव बघण्यासाठी


Leave a Comment