Kanda bajar bhav : आजचा कांदा बाजार भाव 05/03/2022


नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजार भाव व कोणत्या शहरांमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळाला हे आपण आज बघणार आहोत तर मित्रांनो आपल्या जिल्ह्यातील आपल्या शहरातील आपल्या तालुक्यातील बाजार भाव बघण्यासाठी आपल्याला खाली एक लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा
 

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज भरपूर शहरांमध्ये भरपूर जिल्ह्यामध्ये व भरपूर तालुक्यामध्ये कांद्याला चांगला भाव मिळालेला आहे तसेच चालू घडामोडी व युक्रेन रशिया या युद्धाचा परिणाम आपल्या कांदा बाजार भावावर देखील पडलेला आहे असे काही शहरांमध्ये दिसून येत आहे तरी आपल्या शहरात चा कांदा बाजार भाव बघण्यासाठी खालील लिंक दिसेल त्यावर क्लिक करा
 

भरपूर साऱ्या शहरांमध्ये आज कांद्याला खूपच चांगली मागणी भेटली आहे तसेच भाव देखील खूपच चांगला मिळाला आहे त्यामुळे शेतकरी खूप आनंद दिसत आहे तर मात्र काही शहरांमध्ये कांद्याला खूपच कमी भाऊ मिळाल्याचे दिसून आले आहे
 
बाजार समिती  जात/प्रत   परिमाण    आवक    कमीत कमी दर   जास्तीत जास्त दर    सर्वसाधारण दर
कराड हालवा क्विंटल 150 1500    1700 1700
येवला लाल क्विंटल 10000 200 1650 1350
येवला -आंदरसूल लाल क्विंटल 5000 300 1641 1450
लासलगाव लाल क्विंटल 14250 1000 1861 1600
उस्मानाबाद लाल क्विंटल 10 1000 1500 1250
पंढरपूर लाल क्विंटल 854 200 2100 1300
नागपूर लाल क्विंटल 300 1500 2000 1875
चांदवड लाल क्विंटल 13000 1000 1981 1400
मनमाड लाल क्विंटल 4500 400 1751 1500
पेन लाल क्विंटल 198 3200 3400 3200
भुसावळ लाल क्विंटल 8 1500 1500 1500
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 5 1300 2000 1650
नागपूर पांढरा क्विंटल 260 1200 1500 1425
लासलगाव उन्हाळी क्विंटल 200 1000 1800 1600

Leave a Comment