Happy Birthday Sharad Pawar | शरद पवार वाढदिवस शुभेच्छा फोटो

 Happy Birthday Sharad Pawar | शरद पवार वाढदिवस शुभेच्छा फोटो

देशाच्या राजकारणातील जाणते व्यक्तीमत्व असलेल्या शरद पवार साहेबांच्या एका विधानाने दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतचे राजकारण ढवळून निघते. भल्याभल्यांसाठी अनाकलनीय व्यक्तीमत्व असलेल्या शरद पवार साहेबाना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Birthday Sharad Pawar

 

राजकारणातील अष्टपैलू नेतृत्व आदरणीय शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना!

 

#ग्रामपंचायत ते लोकसभा

#सोसायटी ते विधानसभा

आजही #शरद_पवार हे नाव घेतल्याशिवाय #गावगाड्यातील  #राजकारणाची_सुपारीच_फुटत नाही ही #काळ्या_दगडावरची रेघ आहे…

६ वेळा #विधानसभेत आमदारकीची शपथ 

१ वेळ #विधानपरिषदेत शपथ 

७ वेळा #लोकसभा सदस्यत्वाची शपथ 

२ वेळा #राज्यसभा सदस्यत्वाची शपथ 

आदरणीय शरद पवार  #साहेबांचा हा प्रवास १९६७ पासून गेली ५४ वर्षे अव्याहतपणे सुरु आहे. हे शक्य झाले ते जनतेने टाकलेल्या विश्र्वासामुळेच…

#साहेब_आपण_शतायुषी_व्हा… पवार साहेबांना #वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…

 

संघर्षशील योध्दा आदरणीय शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

संघर्षाच्या वाटेवरील एक अपराजित योद्धा…

आपणांस उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो ही ईश्वररला प्रार्थना करतो..!!  Sharad Pawar 

#पवार_साहेब #वाढदिवस_अभिष्टचिंतन

 महाविकासआघाडीचे प्रणेते, देशाचे माजी कृषीमंत्री, तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, देशाच्या राजकारणातील महत्वाचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐🚩🚩

 राजकारणातील अष्टपैलू नेतृत्व, जेष्ठ नेते मा. श्री. शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपणास उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना!

 

Leave a Comment