petrol price today | अबब ! पेट्रोल चे भाव झाले कमी बघा आजचा भाव

आजचे पेट्रोल भावसरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी इंधनाचे नवे दर (Fuel Rate Today) जारी केले आहेत. आजही पेट्रोल-डिझेलच्या किमतीत (Petrol-Diesel Price Today) कोणताही बदल केलेला नाही आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. 


इंधनाच्या किमती जरी वाढत नसल्या तरी त्या कमी देखील होत नाही आहेत. मात्र काही शहरात पेट्रोल नव्वद रुपयांपेक्षाही कमी किमतीत प्रति लीटर मिळत आहे. मुंबईत एका लीटर पेट्रोलसाठी 100 रुपयांपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागते आहे. गेल्या महिन्यात इंधन दराचा भडका उडाला होता, सातत्याने दर वाढत होते. या महिन्यात परिस्थिती वेगळी आहे

या महिन्यात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 103.97 रुपये प्रति लीटर आहेत. तर डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत आज पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटरवर आहे. पोर्ट ब्लेअर याठिकाणी पेट्रोल 82.96 रुपये आणि डिझेल 77.13 रुपये प्रति लीटर दराने मिळते आहे.


काय आहेत इंधनाचे दर (Petrol Diesel Price on 05th December 2021)


>> दिल्ली पेट्रोल 103.97 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर

>> मुंबई पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर

>> चेन्नई पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर

>> कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर

>> श्रीगंगानगर पेट्रोल 114.01 रुपये आणि डिझेल 98.39 रुपये प्रति लीटर

>> पोर्ट ब्लेअर पेट्रोल 82.96 रुपये आणि डिझेल 77.13 रुपये प्रति लीटर

Leave a Comment