वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

मित्रानो तुम्ही जर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता शोधत असाल तर ही पोस्ट तुमच्यासाठी आहे यामध्ये तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश बघायला मिळतील

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

वर्षातील दिवस 365 महिन्याचे दिवस 30 आठवड्याचे दिवस 7
माझा आवडता दिवस म्हणजे तूझा वाढदिवस हॅपी बर्थडे! 🎂


कधी कधी असंही होतं,
फार महत्वाचं म्हणून जपलेलं,
ऐनवेळी विसरून जातं..
तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं,
विश्वास आहे कि,
हे तू समजून घेशील..
🎂 वाढदिवसाच्या उशिरा दिलेल्या शुभेच्छा!! 🎂

तुम्ही सोबत असल्यावर हे आकाश सुद्धा ठेंगण वाटतं,
अंगामध्ये हत्तीच बळ येतं, बाबा तुम्ही सोबत असल्यावर
हे संपूर्ण जग अगदी मुठीत आल्यासारखं वाटतं.
बाबा तुम्ही माझा आत्मविश्वास आहात.
🎂🎂 बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎂🎂


बोट धरून चालायला शिकवलं,
खांद्यावर घेऊन जग दाखवलं,
मायेचा घास भरवून मोठे केलं,
बाबा तुम्ही आपलं दुःख मनात
ठेवुन आम्हाला सुखी ठेवल.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🍁🍁

आयुष्याची प्रत्येक पायरी अशीच चढत राहा.
50 व्या पायरींपर्यंत आला आहात आता 100 वी ही नक्की गाठा
🎂🎂 वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा 🎂

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा..!!!
तुम्हाला उत्तम आयुरारोग्य, आनंदी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा..! 🍁🍁

तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात…
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात…
💐💐 बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा! 💐💐


तुझ वय लिहतो चंद्र ताऱ्यांनी
तुझा वाढदिवस मी साजरा करतो फुलांनी
प्रत्येक अति सुंदर गोष्टी मी दुनियेतून आणू
सजवीन प्रत्येक गोष्ट हसीन नाजाऱ्यानी !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आज आपला वाढदिवस
वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक
आपलं यश, आपलं ज्ञान, आणि आपली किर्ती
वृद्धिंगत होत जावो आणि सुख समृद्धीची बहार
आपल्या आयुष्यात नित्य येत राहो
आई तुळजा भवानी आपणास उदंड आयुष्य देवो !
तुझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


आयुष्यात संगतीला फार महत्व आहे
कारण यश नेहमी चांगल्या विचारातुन येते
आणि विचार तुमच्यासारख्या
सोबतच्या व्यक्तींमधुन येतात
Vaddivsacha Hardik Shubhechha !


सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,

सोनेरी किरणांची सोनेरी दिवस,

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,

केवळ सोन्यासारखा लोकांना,

वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.


आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,

तुला उदंड आयुष्य लाभो,

मनी हाच ध्यास आहे! यशस्वी हो,

औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो.. आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो.. हीच मनस्वी शुभकामना..🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!


शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी.. कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी.. तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे.. तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे.. तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा..🎂 वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.!

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी.. कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी.. तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे.. तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे.. तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा..🎂 वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.!


आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.. तुमच्या इच्छाा, तुमच्या आकांक्षा उंचउंच भरारी घेऊ दे.. मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंडआयुष्य लाभू दे..🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!


संकल्प असावेत नवे तुझे.. मिळाव्यात त्यांना नव्या दिशा.. प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे..🎂 ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा.!

सुख, समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो..🎂 वाढदिवसाच्या तुला अगणित शुभेच्छा.!

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो.. बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो.. आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो..🎂 वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!


वाढदिवस अभिषटचिंतनाच्या आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा, आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ..

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिक अधिक विस्तारीत होत जावो.. तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा.. तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत.. आपले पुढिल आयुष्य सुख, समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा.. वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.!


तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं.. तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं.. त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो.. हीच देवाकडे प्रार्थना आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा.!

आमच्या शुभेच्छांनी तुमच्या वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा.. वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.⛳

वर्षाचे ३६५ दिवस.. महिन्याचे ३० दिवस.. आठवड्याचे दिवस.. आणि माझा आवडता दिवस.. तो म्हणजे तुमचा वाढदिवस.. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा.⛳


शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात.. बाकी सारं नश्वर आहे. म्हणुन वाढदिवसाच्या या शुभदिनी तुम्हाला शिवमय शुभेच्छा.⛳

नवे क्षितीज नवी पाहट फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

चांगले मित्र येतील आणि जातील पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत 🎂..वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा..🎂

मनाला अवीट आनंद देणारा तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे

🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂


आपल्या दोस्ताची किंमत नाही आणि किंमत करायला कोणाच्या 🤨बापात हिंमत नाही. वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂 Happy Birthday Bro 🎂

देवा माझ्या मित्राला सुखात ठेव त्याचा वाढदिवस कधी ही असुदे प्रत्येक वेळी मी तुझ्याकडे येवढेच मागणे मागतो त्याला आनंदी ठेव Happy Birthday Jivlag Mitra

काही माणसं स्वभावाने कशी का असेनातमनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे 🎂..तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा..🎂


Leave a Comment