1882 पासून चे फेरफार व सातबारा फक्त 1 मिनिटात मोबाईलवर

1882 पासून चे फेरफार व सातबारा फक्त 1 मिनिटात मोबाईलवर 

Land record


मित्रानो आपल्याला जर नवीन जमीन घ्यायची असेल तर आपल्याला अगोदर त्याची माहिती घेणे गरजेचं असतं जसं की ती जमीन कोणाच्या नावावर होती ती सध्या कोणाच्या नावावर आहे व त्या जमिनीचा फेरफार कधी व कोणी केलेला आहे ही माहिती आपल्याला असणे खूपच आवश्‍यक असते.

हे पण वाचा 👉  PM Kisan Yojana : शासन शेतकऱ्यांना देत आहे महिन्याला 3 हजार रुपये पेन्शन, असा घ्या योजनेचा लाभ


 त्यासाठी शासनाने ही माहिती आता ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध करून दिली आहे त्यासाठी आपल्याला आपल्या जिल्हा गावाचे नाव व सातबारा याची माहिती त्यानंतर आपल्याला त्या जमिनीची पूर्ण माहिती मिळेल


मित्रांनो आपल्या जमिनीचा 1982 पासून चा फेरफार व सातबारा बघण्यासाठी 👉👉येथे क्लिक करा👈👈

Leave a Comment