या दिवशी होणार निकाल जाहीर ! Ssc result 2022 | Hsc result 2022

नमस्कार विद्यार्थी मित्रानो भरपूर विद्यार्थी 10 वी  निकाल ( Ssc bord result 2022ची वाट बघत आहेत . तसेच 12 वी चे विद्यार्थीदेखील ( Hsc result 2022निकालाची वाट बघत आहेत . 

या दिवशी होणार निकाल जाहीर ! Ssc result 2022 | Hsc result 2022


तर सर्व विद्यार्थी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे ती  म्हणजे 10 वी   12 वी चा निकाल हा  लवकरच जाहीर होणार आहे  काहीठिकाणी तर त्याची तारीख देखील जाहीर केली आहे . 

हे पण वाचा 👉  चांगली बातमी! या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 4 हजार रुपये, नवीन यादीत तुमचे नाव तत्काळ तपासा

जर आपण नुकतेच 12 वी ची परीक्षा दिलेली असेल तर आपल्याला सर्वप्रथम खूप खूप शूभेच्छा . महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या बोर्डाच्यापेपर चे निकाल हे दरवर्षी 20 मे  ते  10 जून पर्यंत जाहीर होत असतात . पण या दोन वर्षात online शिक्षण पद्धती मुळे पेपर  देखीलonline होते . 

हे पण वाचा 👉  PM किसान योजना: चांगली बातमी! शेतकऱ्यांना मिळणार पूर्ण ४२ हजार रुपये ! Pm Kisan yojana

या  वर्षी जर  आपण दहावी बोर्डाचा पेपर दिला असेल तर मिळालेल्या माहिती नुसार 10 वी च्या विद्यार्थ्यांचा निकाल हा 10 जून  रोजीजाहीर होईल अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे .

हे पण वाचा 👉  PM Kisan Tractor Scheme Apply Online PM किसान ट्रॅक्टर योजना असा करा अर्ज

तसेच बारावी बोर्डाचा निकाल हा देखील 15 जून रोजी जाहीर होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे . त्यामुळे  जर आपल्यालामाहित नसेल कि निकाल कधी जाहीर होणार तर हि  माहिती  आपल्या सर्व वर्ग मित्रापर्यंत नक्की पोहोचवा ! 

Leave a Comment