Crop Loan List : कर्जमाफी योजनेच्या नवीन याद्या जाहीर गावानुसार यादी पहा
Crop Loan List नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीतच असेल की महाविकास आघाडीच्या सरकारने महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांच्या कर्जमाफी जाहीर केला होत्या परंतु त्यानंतर विकास आघाडीचे सरकार पडले व शिंदे सरकार आले. आणि सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी तशीच राहिली. मित्रांनो त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी दिली जाईल अशी जाहीर केले. आणि त्यानंतर … Read more